HW News Marathi
राजकारण

युतीबाबत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिला हा इशारा

पिंपरी | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपची युती होणार कि नाही याबाबत संभ्रम निर्माण झालेला असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी एक मोठे वक्तव्य केले आहे. “आम्ही तेच खासदार निवडून देऊ जे पंतप्रधान मोदींना पाठींबा देतील. परंतु, मित्र पक्षांनी साथ दिली नाही तर संसदेपर्यंत भाजपचेच खासदार असतील”, असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला आहे.

“पंतप्रधान मोदींना पाठींबा देणाऱ्या मित्रपक्षाचाही खासदार निवडून देऊ. पंतप्रधान मोदींना जर मित्र पक्षांनी साथ दिली नाही तर मावळ आणि शिरूरमधून आम्ही आमचाच उमेदवार देऊ”,असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिलेला आहे. दरम्यान, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे खासदार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप कडून बलात्का-यांची पाठराखण | राज ठाकरे

News Desk

काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित उद्या शिवसेनेत करणार प्रवेश

News Desk

पीएम मोदींच्या ‘एअर स्ट्राईक’मुळे विरोधकांच्या महागाई, बेरोजगारीसह राफेल घोटाळ्यांवर ‘बॉम्ब’ पडला

News Desk