मुंबई | मराठमोळे शिल्पकार राम सुतार यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची पुतळ्याची १८२ फूट उंचीची प्रतिकृती साकारली होती. या पुतळ्याची स्तुती देशभरात झाली होती. या पार्श्वभूमीवर राम सुतार यांची १५१ फुट उंच अशी रामाच्या मूर्तीची निवड केली गेली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शरयू नदीच्या किनारी रामाचा १५१ फूट उंच पुतळा उभारण्याची घोषणा केली होती.
5 architect firms have given a presentation before CM Yogi Adityanath for construction of a 151m tall statue of Lord Ram in Ayodhya. In the pedestal under statue,there will be a museum showcasing history of Ram Janmabhoomi&related subjects.Selection of plot for statue is still on pic.twitter.com/kQd4hH80RF
— ANI UP (@ANINewsUP) November 24, 2018
त्यासाठी त्यांनी प्रतिकृती मागवल्या होत्या. राम सुतार यांनी दिलेली प्रतिकृती योगी आदित्यनाथ यांना आवडली आणि योगी आदित्यनाथ यांनी ५ प्रतिकृतीमधून एका प्रतिकृतीची निवड केली आहे. नर्मदेच्या किनारी सरदार पटेलांचा असलेला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ दिमाखात उभा राहिला आहे. आता त्यापाठोपाठ शरयूच्या काठी रामाचा भव्य राम पुतळा उभा राहणार आहे. त्याचबरोबर सेव्हन डी तंत्रातील रामलीला, रामकथा सांगणारी एक गॅलरी, म्युझिकल फाऊंटन हेदेखील या योजनेचाच एक भाग आहेत. महाराष्ट्रासाठी गर्वाची बाब म्हणजे या पुतळ्याचे शिल्पकार राम सुतार असणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
previous post