HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर भाजपच्या वाटेवर

मुंबई | भाजपसाठी आता आणखी एक आनंदवार्ता आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. प्रभादेवी येथील काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयासमोरच कोळंबकर यांनी बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावला आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

काँग्रेसची आठवी यादी जाहीर, नांदेडमधून अशोक चव्हाण पुन्हा निवडणुकीच्या मैदानात

News Desk

भाजप-सेनेच्या युतीसाठी स्थानिक पातळीवर ताकद लावा, कामाला लागा !

News Desk

मुंबईत काय सुरू आहे !

News Desk