नवी दिल्ली | केंद्र सरकारकडून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्या आल्यानंतर काँग्रेसने देशव्यापी आंदोलन छेडले आहे. सीबीआय प्रकरणातील कारवाईवरून देशाभरातल्या सीबीआय कार्यालयाबाहेर यांनी आंदोलन पुकारले आहे. या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आंदोलनात स्वतः उतरले आहे.
Congress President Rahul Gandhi and other leaders who were protesting near #CBI headquarters have been arrested: RS Surjewala pic.twitter.com/WKA9wwqXf8
— ANI (@ANI) October 26, 2018
लोधी रोड पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या आंदोलनात काँग्रेसचे दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मोर्चा काढण्यात येत आहे. दयालसिंह महाविद्यालय ते सीबीआय मुख्यालय या मार्गावरून हा मोर्चा निघणार आहे.
Congress President Rahul Gandhi and other leaders of the Congress Party detained during the protests at the CBI Headquarters in Delhi: Congress pic.twitter.com/f4pt4XeHdY
— ANI (@ANI) October 26, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.