HW News Marathi
राजकारण

भाजप खासदार जीव्हीएल नरसिंहराव यांच्यावर अज्ञाताने भिरकावली चप्पल

नवी दिल्ली | दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद सुरु असताना भाजप नेते आणि खासदार जीव्हीएल नरसिंहराव यांच्यावर चप्पल भिरकावण्यात आली आहे. या प्रकारानंतर चप्पल भिरकावणाऱ्या व्यक्तीला पकडून बाहेर काढण्यात आले.

चप्पल त्यांच्या चेहऱ्याला घासून बाजूला पडली. त्यानंतर चप्पल भिरकावणाऱ्याला पकडण्यात आले. शक्ती भार्गव असे आपले नाव असून पेशाने डॉक्टर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोलकात्यामध्ये टीएमसी-भाजप संघर्षाने घेतले हिंसक वळण

News Desk

शिवसेनेच्या धमक्यांमुळे माझा भाजप प्रवेश रखडला !

News Desk

शेवटच्या क्षणी देवेंद्र फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

Aprna