HW News Marathi
राजकारण

“देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व्हावे,” जे. पी. नड्डा यांचे मोठे विधान

मुंबई | “देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व्हावे,” असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे. नड्डांना एएनआय या वृत्तृसंस्थेला दिलेल्या मुलाखती म्हणाले. नड्डा पुढे म्हणाले, “महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असणे गरजेचे आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांना केंद्राकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती नड्डांनी सांगितले आहे.  थोड्या वेळापूर्वी फडणवीसांनी शिवसेनेचे नेता एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असणार आहे, अशी घोषणा फडणवीसांनी आज (30 जून) घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले आहे. एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी 7.30 वाजता राजभवनात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

त्यापूर्वीच नड्डांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेचे भले, विकास आणि लोकांच्या आकांक्षापूर्ण व्हाव्यात. या सर्व गोष्टी लक्ष्यात घेऊन आमच्या देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला आहे. परंतु, भाजपच्या केंद्रीय टीमने ठरविले आहे की, देवेंद्रजींनी सरकारमध्ये येईला पाहिजे. आणि नव्या सरकारमध्ये पदभार संभाळला पाहिजे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांना केंद्राकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि केंद्राने गोष्टी निर्देश दिले आहे की देवेंद्रजींनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळावा. महाराष्ट्राच्या जनतेने आणि आकांक्षा आहे.”

संबंधित बातम्या
मोठी बातमी! एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री

 

.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचल्याचा ‘आप’चा आरोप

Darrell Miranda

Exclusive : ‘आप’ महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढविणार नाही !

Arati More

मराठा आरक्षणाचा एटीआर आज विधानसभेत मांडणार

News Desk