HW News Marathi
राजकारण

धनंजय मुंडेच्या गैव्यवहाराचा मुद्दा सभागृहाता गाजला

विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे विधान परिषदेच प्रश्न मांडण्यासाठी पैशांची मागणी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सभागृहात एकच गोंधळ उडाला. भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी हा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष्य वेधून घेतले.

लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी लाच मागणे चुकीचे असल्याचे गोटे यांनी म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी शरद पवार यांच्या नावाचाही उल्लेख केला. एकनाथ खडसे यांनी पवारांच्या काळातील अशा प्रकारच्या मुद्याचा उल्लेख करून तो त्याचवेळी संपल्याचे सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टिपू सुलतानच्या जयंतीला कर्नाटकात विरोध, २ शहरात जमाव बंदी

News Desk

एका निरपराध व्यक्तीच्या मृत्यूला राहुल गांधी जबाबदार !

News Desk

“योग्य वेळी सर्व गोष्टी कळतील,” भुजबळांवर ठाकरेंचे सूचक विधान

News Desk