HW News Marathi
राजकारण

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या 24 वर्धापन दिनी रिपाइंतर्फे जाहीर अभिवादन सभा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठनामांतराच्या 24 व्या वर्धापन दिनी रिपब्लिकनपक्षाच्या वतीने जाहीर अभिवादन सभेचेआयोजन दि 14 जानेवारी रोजी सायंकाळी 6वाजता करण्यात आले आहे. ही जाहीर सभा औरंगाबाद मध्ये विद्यापीठाच्या ऐतिहासिककमान असलेल्या प्रवेशद्वाराजवळील डॉ. आंबेडकर कॉमर्स कॉलेजच्या प्रांगणातआयोजित करण्यात आली आहे.

या सभेसरिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले ;राज्याचे सामाजिकन्यायमंत्री राजकुमार बडोले आणि पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर प्रामुख्याने उपस्थितराहणार असल्याची माहिती रिपाइंचे महाराष्ट्रप्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी दिलीआहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाविद्यापीठाचा नामांतर लढा 17 वर्ष आंबेडकरीजनतेने लढवीला.

प्रचंड संघर्ष आणिअनेकांच्या बलीदानातून नामांतर साकारले.त्याप्रित्यर्थ नामांतर लढ्याचा विजय आणिनामांतर लढ्यातील शाहिदांना अभिवादनकरण्यासाठी मागील 23 वर्ष सातत्याने रिपाइंतर्फे अभिवादन सभा विद्यापीठ प्रवेशद्वाराजवळऔरंगाबाद मध्ये आयोजित केली जाते यंदा याअभिवादन सभेचे हे 24 वे वर्ष असल्याचीमाहिती या सभेचे संयोजक रिपाइं चे राज्यकार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी दिली.

केंद्रीयमंत्री रामदास आठवले याचे मोठे योगदान राहिलेअसून नामांतराचे शिल्पकार म्हणून त्यांनागौरविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभररिपब्लिकन पक्षातर्फे प्रत्येक तालुक्यात ;गावातनामांतर दिन साजरा करण्याचे आवाहन सर्वकार्यकर्त्यांना रिपाइंतर्फे अधिकृतरित्याकरण्यात

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ममता बॅनर्जी पंतप्रधानपदासाठी उत्तम उमेदवार !

News Desk

#MaharashtraElections2019 | जालन्यात मतदानावेळी सरपंच, उपसरपंचात मोठी हाणामारी

News Desk

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज २८ वी पुण्यतिथी

News Desk
राजकारण

नाना पटोले यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

नवी दिल्ली – भाजपा खासदार नाना पटोले यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पटोले यांनी अधिकृतपणे भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली आहे. काँग्रेसच्या सांगण्यावरुन पटोले यांनी खासदार पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

भाजपामध्ये जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे भाजपाच्या खासदारकीचा राजीनामा दिला असल्याचे माजी खासदार नाना पाटोले यांनी सांगितले. मी कोणत्या पक्षात जर गेलो तरी मी जनतेच्या शेतकरी, गोरगरीब, युवक, सुशिक्षित आणि महिलांच्या हक्कासाठी लढत राहणार असल्याचे स्पष्ट मत नाना पटोले यांनी केशोरी येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते. तसेच केंद्र व राज्यात भाजपा सरकार जातीय तेढ निर्माण करुन महाराष्ट्र पेटविण्याचे काम करत असून हे जातीय तेढ थांबविणे गरजेचे आहे.

Related posts

यंदा आमचा विजय निश्चित !

News Desk

राज्यात लवकरात लवकर स्थिर सरकार स्थापन करण्याची गरज !

News Desk

महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या मागील मास्टमाईंड कोण?”, अजित पवारांचा राज्य सरकारला सवाल

Aprna