HW Marathi
राजकारण

वातानुकूलित कक्षात बसून अवनीची पाठराखण करणे सोपे आहे !

राळेगाव | “मुंबई-पुण्यात वातानुकूलित कक्षात बसून अवनीची पाठराखण करणे सोपे आहे. या पाठीराख्यांनी पांढरकवडा, राळेगाव, कळंब तालुक्यातील कोणत्याही गावात परिवारासह तीन दिवस मुक्काम करून पाहावा आणि शेतशिवारात जाऊन दाखवावे मग त्यांना वाघाची दहशत काय असते ते कळेल”,असे विधान राळेगावमधील गावकऱ्यांनी केले आहे.

नरभक्षक वाघीण अवणीच्या शिकारी नंतर अनेक स्तरातून वन खात्यावर टीका होऊ लागल्या आहेत.अवनीच्या या मृत्यूला आता राजकीय वळण आले आहे.राज्य भरातील वन्यजीवन प्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे. राळेगाव मधील अनेक गावकऱ्यांना त्यांच्या सख्याना गमवावे लागले आहे. परंतु अवनीच्या शिकारी गावकऱ्यांनी नि :श्वास सोडला आहे.

Related posts

काँग्रेसचा राजीनामा देण्याचा माझा कोणताही विचार नाही | प्रताप गौडा पाटील

News Desk

#LokSabhaElections2019 : पहिल्या टप्प्यात ‘या’ दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

News Desk

आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार

News Desk