HW News Marathi
राजकारण

भाजप-सेनेच्या युतीसाठी स्थानिक पातळीवर ताकद लावा, कामाला लागा !

मुंबई | शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतरची शिवसेनेच्या नेत्यांची पहिली बैठक आज (२३ फेब्रुवारी) शिवसेना भवनात पार पडली. यावेळी राज्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांशी संवाद साधला. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. “भाजप-शिवसेनेच्या युतीसाठी स्थानिक पातळीवर ताकद लावा. आपल्या युतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कामाला लागा”, असे स्पष्ट आदेश उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले आहेत. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा अध्यक्ष देखील उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : खोतकरांची माघार, जालन्यातून दानवेंनाच मिळणार उमेदवारी ?

News Desk

एअर स्ट्राइकमुळे लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपच्या २२ जागा येतील

News Desk

२५ आमदारांना भाजप प्रवेशासाठी कोटींची ऑफर; शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा दावा

News Desk