गोंदिया-भंडारा | लोकसभा मतदारसंघातील ४९ बुथवर मतदान सुरू झाले आहे. भंडाऱ्यातील १८ तर गोंदियाच्या ३१ केंद्रांवर फेरमतदान घेण्यात येत आहे.गोंदिया शहरात मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
बटण दाबल्यानंतर १० मिनिटांनी मतदान होत आहे. हा प्रकार २३३ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.सोबतच कामठा येथील ११७ क्रमांकाच्या बुथवर सुध्दा व्हीव्हीपीटी काम करीत नसल्याचे वृत्त समोर आले आहे. २८ मे रोजी मतदानावेळी झालेल्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या घोळामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने फेरमतदानाचा निर्णय घेतला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post