HW News Marathi
राजकारण

EXIT POLL : छत्तीसगढमध्ये पुन्हा भाजपची सत्ता, काँग्रेस मात्र बहुमतापासून दूर

रायपूर | छत्तीसगढमध्ये ९० विधानसभा जागांसाठी १२ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. छत्तीसगढमध्ये सलग १५ वर्षे भाजपच्या रमण सिंह यांची सत्ता राहिली आहे. बहुतांश (तीन) वाहिन्यांच्या एक्सिट पोल्सनुसार, छत्तीसगढमध्ये भाजपचीच सत्ता येईल. काँग्रेस मात्र बहुमतापासून दूर राहणार आहे.

पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विविध वाहिन्यांनी आपले एक्सिट पोल्स प्रसिद्ध केले आहेत.टाइम्स नाऊ-सीएनएक्स, इंडिया टुडे, एबीपी, टाईम्स नाऊ, न्यूज नॅशन आणि इंडिया टीव्ही या पाच वृत्तवाहिन्यांनी छत्तीसगढ राज्याचा एक्झिट पोल प्रसिद्ध केला आहे.

२०१३ साली झालेल्या छत्तीसगढ विधानसभा निवडणुकांचा निकाल

छत्तीसगढमध्ये २०१३ आणि २०१८ साली किती टक्के लोकांनी मतदान केले

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ते’ राष्ट्रपिता होते, पण पाकिस्तानचे !

News Desk

मुख्यमंत्र्यांना मोठा दिलासा! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत 16 आमदारांवर कारवाई करू नका

Aprna

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलेय”, उद्धव ठाकरेंचा टोला

Aprna