HW News Marathi
राजकारण

काँग्रेसच्या निर्मला गावित तर राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांच्या हाती शिवबंधन

मुंबई | काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला गावित आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल-कोलते यांनी आज (२१ ऑगस्ट) शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती निर्मला गावित आणि रश्मी बागल-कोलते यांनी हातावर शिवबंधन बांधले. पत्रकारांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेनेत प्रवेशाच्या उद्धव ठकरेंनी या प्रश्नाला उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘औरंगाबाद’चे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

Aprna

कर्नाटकात कॉंग्रेस आणि जेडीएसचे संयुक्त सरकार

News Desk

आज संध्याकाळी एनडीएच्या नेत्यांची बैठक अन् डीनर पार्टी

News Desk