इंदूर | मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने मनमोहन सिंग हे इंदूरमध्ये आले आहेत. त्यावेळी मनमोहन यांनी राफेल डीलवरून मोदी सरकारवर निशाणा साधत म्हटले की, ‘दाल में कुछ काला हैं, देशवासीयांच्या मनात राफेल डीलबद्दल शंका आहेत. या डीलची चौकशीसाठी विरोधकांनी संयुक्त संसदीय समितीची मागणी केलेली आहे’. परंतु मोदी सरकार यासाठी तयार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
The people of the country are suspicious of the #Rafale deal, the opposition and various groups are demanding a joint parliamentary committee but Modi government isn’t ready for it. Isse pata lagta hai daal mai kuchh kaala hai: Former PM Manmohan Singh pic.twitter.com/f71OIEKl5y
— ANI (@ANI) November 21, 2018
मोदी सरकार दरवर्षी २ कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु मोदी सरकारने हे आश्वसन पुर्ण केले नाही. या मुद्द्यांवरून मध्य प्रदेश निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले मनमोहन सिंग यांनी पत्रकार परिषदेत ते बोलत असताना त्यांनी सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. पुढे असे देखील म्हटले की, भाजपच्या राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी मनमोहन सिंग हे रिमोट कंट्रोलनं चालणारे पंतप्रधान होते, अशा शब्दांमध्ये यांच्यावर टीका केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.