HW News Marathi
राजकारण

दिवंगत हेगडेवारांवर माजी राष्ट्रपतींची स्तुती सुमन

नागपूर | भारतमातेच्या थोर सुपुत्राला अभिवादन करण्यासाठी आपण नागपूर येथे उपस्थित आहोत, असे डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिल्यानंतर प्रणव मुखर्जींनी नोंदवहीत प्रशंसा उद्गार लिहले आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाचा समारोप समारंभ गुरुवारी (आज) सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची विषेश उपस्थिती आहे. यावेळी संघ स्वयंसेवकांचे संचलन पार पडणार आहे.

संचलनानंतर सरसंघचालक मोहन भागवत कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर प्रणव मुखर्जी यांचे भाष होणार असून आपल्या २० मिनिटांच्या भाषणात प्रणव मुखर्जी संघ आणि भाजपला काय संदेश देतात, हे पाहणे सर्वांसाठी औत्सुक्याचे ठरले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झाला नाही, माझी ती भावनाही नव्हती – संजय राऊत

swarit

मोदी हत्येचा कट रचणा-यांचा निषेध | आठवले

News Desk

ममताजी, तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत !

News Desk