HW News Marathi
राजकारण

गेली अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाकिस्तानकडून पैसे घेतो !

पुणे | माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना फर्ग्युसन महाविद्यालयाने भाषण करण्याची परवानगी नाकारल्याने त्यांनी महाविद्यालयाच्या आवारातच आपल्या भाषणाला सुरुवात केली. भारतीय संविधानाने देशातील नागरिकांना काही अधिकार दिले आहेत. भाषण करण्यास परवानगी नाकारणे ही संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली अनेक वर्षे पाकिस्तानकडून पैसे घेत असल्याचा आरोप देखील पाटील यांनी केला आहे.

टिळक आणि त्यांच्या काही शिष्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या मार्गात बॉम्ब टाकला होता. तरीही टिळकांच्या या महाविद्यालयाला शाहू महाराजांनी मदत केली होती. फर्ग्युसन महाविद्यालय परवानगी का नाकारत आहे ? भाषण करण्यास परवानगी नाकारणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, असा आरोप पाटील यांनी केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MarathaReservation | इम्तियाज जलिल यांची आरक्षणविरोधी याचिका मागे

News Desk

भडकलेल्या महागाईवर आणि जनतेच्या होरपळीवर भाजप नेते कधी बोलणार? 

News Desk

मोदीजी ही तर जनतेची थट्टा

News Desk