नवी दिल्ली | पंतप्रधान मोदींनी स्वतःला ‘मागासवर्गीय’ संबोधल्यानंतर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यानंतर आता काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “मला आजही पंतप्रधान मोदींची जात माहित नाही. आम्ही केवळ विकासाशी संबंधित भाष्य करत आलो आहोत. आम्ही कधीही अशा प्रकारची वैयक्तिक टीका, भाष्य केलेले नाही”, असेही प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.
Priyanka Gandhi Vadra, Congress in Bahraich: Even today, I do not know his (PM Modi's) caste. The Opposition and the Congress leaders are only raising issues related to development. We have never made any personal remarks against him. pic.twitter.com/Ia4KB7enka
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 28, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.