HW News Marathi
राजकारण

कर्नाटकमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान

बंगळुरू | कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या २२२ जागांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार येडियुरप्पा आणि सदानंद गौडांनी त्यांनी मतदानांचा हक्क बजावला. सकाळी ११वाजेपर्यंत २४ टक्के मतदान झाले आहे.

एका निवडणूक आयोगाने आर. आर. नगरमधील मतदान पुढे ढकलण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. याच मतदार संघात सुमारे १० हजार बनावट मतदार ओळखपत्रे सापडली होती. त्यामुळे येथे २८ मे रोजी मतदान होईल व ३१ मे रोजी निकाल लागेल.

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकी भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठापणाला लागली आहे. या दोन्ही पक्षासाठी ही २०१९च्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आले जात आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निरुपम यांच्याविरोधात मुनगंटीवार अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार

Gauri Tilekar

ममतांवर टीका करताना मुकुल रॉय यांची जीभ घसरली

News Desk

निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्ह, तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव

Aprna