नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्ष आत्मपरीक्षण करत आहे. यामुळे पक्षाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार पुढील एक महिन्यापर्यंत काँग्रेसचा कोणीही प्रवक्ता वृत्तवाहिन्यांवरील चर्चांना उपस्थित राहू नये.
.@INCIndia has decided to not send spokespersons on television debates for a month.
All media channels/editors are requested to not place Congress representatives on their shows.
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 30, 2019
या संदर्भातील माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. तसेच वृत्तवाहिन्यांनाही त्यांनी विनंती केली आहे. काँग्रसे पक्षाने निर्णय घेतला आहे की, वृत्तवाहिन्यांवरील कोणत्याही चर्चेला एक महिना प्रवक्त्यांना पाठिवण्यात येणार नाही. सर्व वृत्त वाहिन्या आणि संपादकांना विनंती आहे. की, काँग्रेसच्या प्रतिनिधींना त्यांच्या कार्यक्रमाला बोलावू नये. या आधी समाजवादी पक्षाने अशा प्रवक्त्यांना हटविले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.