HW News Marathi
राजकारण

काँग्रेसला देखील एक अमित शहा शोधण्याची वेळ आली आहे !

जम्मू-काश्मीर | “ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन ! आजचा दिवस हा निश्चितच भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचा आहे. काँग्रेसला त्यांच्यासाठी देखील एक अमित शहा शोधण्याची वेळ आली आहे”, असे ट्विट करत जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपचे अभिनंदन करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा जनतेने पंतप्रधान मोदींच्या बाजूने कौल देऊन त्यांना ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मेहबुबा मुफ्ती बोलत होत्या.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपाच्या मुसक्या आवळल्या

News Desk

शरद पवार यांची भाजप सरकारवर सडकून टीका

Gauri Tilekar

काँग्रेसच्या एकही प्रवक्त्याने महिनाभरासाठी वृत्त वाहिन्यांच्या चर्चेत उपस्थित राहू नये !

News Desk