HW News Marathi
राजकारण

शाह फैसलला पोलिसांनी ठेवले नजरकैदेत

नवी दिल्ली | केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केल्यापासून माजी आयएएस अधिकारी आणि जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंटचे अध्यक्ष शाह फैसल हे सतत वादग्रस्त वक्तव्य करत होते. यामुळे आज (१४ ऑगस्ट) पोलिसांनी दिल्ली विमानतळावरून फैसल ताब्यात घेतले असून फैसल हा परदेशात जात होता. मात्र, सरकारने सुरक्षा कायद्यातर्गत (पीएसए) ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर फैसलला दिल्लीतून काश्मीरला परत पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु सध्या फैसल त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवले आहे.

फैसलने काश्मीरमील कलम ३७० रद्द केल्यापासून सतत वादग्रस्त केल्यामुळे पोलिसांना त्याला ताब्यात घेतले आहे. काश्मीरने कठपुतळी अथवा फुटीरतावादी बनावे, याशिवाय दुसरा पर्याय नाही. राजकीय अधिकार पुन्हा मिळवण्यासाठी काश्मीरला दीर्घकाळ चालणाऱ्या अहिंसक राजकीय आंदोलनाची गरज आहे. फैसल यांनी ईदच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला होता. फैसलने म्हटले की, काश्मीरमध्ये ईद नाही. काश्मीरमधील लोक आपली जमीन चुकीच्या पद्धतीने भारतात सामील झाल्याने रडत आहेत. जोपर्यंत आम्हाला १९४७ पासून मिळालेला विशेष राज्याचा दर्जा परत मिळत नाही तोपर्यंत आमच्याकडे ईद साजरी केली जाणार नाही, अशा शब्दात
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात उभे असलेल्या तेज बहादूर यांची उमेदवारी रद्द

News Desk

उद्धव ठाकरे आज दुष्काळ दौऱ्यावर

News Desk

मी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही, मात्र पक्षप्रवेश केल्याचा काँग्रेसचा दावा

News Desk