HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदींच्या चित्रपटानंतर आता वेबसीरीजवर देखील स्थगिती

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित “मोदी-जर्नी ऑफ द कॉमॅन” वेबसीरीज थांबविण्यात आली आहे. या वेबसीरीजचे एकूण १० भागांची होती. मोदींच्या बायोपिकनंतर वेबसीरीज निवडणूक आयोगाने थांबवली.या वेबसीरीजमध्ये नरेंद्र मोदी यांची भूमिका महेश ठाकुरने साकारली आहे.

या वेबसीरीजमध्‍ये राजकीय क्षेत्रातील संघर्षापेक्षा जीवनाचा संघर्ष दाखवण्‍यात आल्‍याचे समजते. जर्नी ऑफ ए कॉमन मॅनमध्‍ये पीएम मोदी यांचे बालपण आणि नंतरचे राजकीय करिअर दाखवण्‍यात आली आहे. या वेबसीरीजचे दिग्‍दर्शक उमेश शुक्ला यांनी केली आहे. वेब सीरीजच्‍याविषयी शुक्ला यांनी आधी स्‍पष्‍ट केले आहे की, ते कुठल्‍याही चित्रपट अभिनेते-अभिनेत्रींवर वेबसीरीज आणणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्य सरकारच्या बहुसदस्यीय प्रभाग निर्णयावर नाना पटोलेंची प्रतिक्रीया –

News Desk

बसपऐवजी चुकून भाजपला मत दिले म्हणून चक्क स्वतःचे बोटच कापले

News Desk

महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; पोलिसांनी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांना घेतले ताब्यात

Aprna
व्हिडीओ

Coastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद होण्याची वेळ ? म्हणून मतदानावर बहिष्कार !

News Desk

कोस्टल रोडविरोधात मुंबईतील वरळी कोळीवाडय़ातील कोळी बांधवांनी ऐन लोकसभा निवडणुकांच्या मध्यात मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय पक्ष केवळ आश्वासने देत असल्याने यंदा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कोळी समुदायाने घेतला आहे. वरळी कोळीवाडा हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. मात्र, याच मतदारसंघातील मतदात्यांनी मतदानावर घातलेल्या बहिष्कारामुळे याचा मोठा फटका शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना बसण्याची शक्यता आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी कोळी बांधवांशी बातचीत केलीये.. पाहूया काय म्हणतायत हे कोळी बांधव…

Related posts

Ganesh Naik बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट; नाईकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न?

News Desk

“Indira Gandhi यांचं ‘ते’ पत्र राहुल गांधींनाच देणार”

Manasi Devkar

केंद्राकडून सुरक्षा पुरवणं हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण – Dilip Walse Patil | Raj Thackeray

News Desk