HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : गोवा काँग्रेसकडून राज्यात सत्ता स्थापनेचा दावा

पणजी | आगामी लोकसभा निवडणुका आता काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने १० मार्चला लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा देखील केली आहे. यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरु आहे. मात्र, गोवा काँग्रेसचा सूर निराळा आहे. गोवा काँग्रेसकडून राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे. काँग्रेसने राज्यपालांकडे त्याबाबतचे पत्र देखील पाठविले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही तर…! अनिल परबांची माहिती

Aprna

मतदारांना जागरुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘टॅग मिशन’

News Desk

शिवसेनेकडून वनगांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर

swarit