नवी दिल्ली | देशाचा चौकीदार खंभीरपणे उभा आहे, देशाची सेवा करतो आहे. परंतु, मी एकटा नाही. भ्रष्टाचाराविरोधात, समाजातील गुन्हेगारीविरोधात जो उभा आहे तो प्रत्येक भारतीय ‘चौकीदार’ आहे. भारताच्या प्रगतीसाठी, विकासासाठी प्रामाणिक आणि अथक प्रयत्न करणारा प्रत्येक भारतीय ‘चौकीदार’ आहे. आज प्रत्येक भारतीय बोलत आहे “मैं भी चौकीदार”, अशा आशयाचे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पहिला व्हिडीओ पोस्ट केला आहे. या लोकसभा निवणुकीच्या प्रचार व्हिडिओमध्ये स्वच्छ भारत अभियान, नोटबंदी, उज्ज्वला योजना, सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकचा सारख्या मोहिमा आणि निर्णयांचा उल्लेख करण्यात आला आहे.
Your Chowkidar is standing firm & serving the nation.
But, I am not alone.
Everyone who is fighting corruption, dirt, social evils is a Chowkidar.
Everyone working hard for the progress of India is a Chowkidar.
Today, every Indian is saying-#MainBhiChowkidar
— Narendra Modi (@narendramodi) March 16, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.