HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

शत्रुघ्न सिन्हांची पत्नी पूनम सिन्हांचा सपामध्ये प्रवेश, लखनौमधून उमेदवारी

नवी दिल्ली | अभिनेता आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश करताच सिन्हा यांना पाटणा येथून साहिबमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा यांनी समाजवादी पक्षात आज (१६ एप्रिल) प्रवेश केला आहे.

पूनम सिन्हा यांनी समाजवादी पक्षात प्रवेश करताच त्यांना लखनौ मतदारसंघाचे तिकीट मिळाले आहे. लखनौमधून भाजपचे राजनाथ सिंह यांच्याविरोधात पूनम सिन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.  समाजवादी पक्षाच्या अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्या उपस्थिती पूनम सिन्हा यांनी पक्षात प्रवेश केला आहे. पूनम सिन्हा या १८ एप्रिल रोजी उमदेवारी अर्ज दाखल करणार आहेत.

 

 

Related posts

मराठवाड्याच्या सामनाचे रौप्य मोहत्सवी वर्ष

News Desk

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ‘पाच’ महत्त्वाच्या योजना

News Desk

काँग्रेस नेत्याचे चिथावणीखोर वक्तव्य, भर कार्यक्रमात पंतप्रधानांची हत्या करण्याचे आवाहन

News Desk