HW Marathi
राजकारण

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली | मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांची गुरुवारी (६ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) कमलनाथ यांनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती दिलीआहे. पंतप्रधान कार्यालयाने कमलनाथ आणि पंतप्रधान मोदींच्या या भेटीचे फोटोज ट्विट करून ही माहिती दिली आहे. दरम्यान, या भेटीमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

सुरुवातीच्याच दिवसात एवढ्या मोठ्या संकटाचा सामना करणारा दुसरा कोणता मुख्यमंत्री झाला नाही !

News Desk

औरंगाबादेत कोरोनाग्रस्त महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म…

News Desk

भाजप-काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू !

Gauri Tilekar