HW News Marathi
राजकारण

MarathaReservation : दोन्ही सभागृहात चर्चेविना एकमताने विधेयक मंजूर

मुंबई | मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. एकमताने मराठा आरक्षण विधेयक विधानभवन आणि विधानपरिषदेत मंजूर झाले आहे. मराठा आरक्षणाचे हे विधेयक कुठल्याही चर्चेविना दोन्ही सभागृहात मंजूर झाले आहे. सर्व विरोधकांचा या विधेयकाला एकमताने पाठिंबा मिळाला आहे. थोड्याच वेळापूर्वी विधानभवनात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर झाल्यानंतर ते विधानपरिषदेत मांडण्यात आले. विधानपरिषदेतही कोणत्याही चर्चेविना हे विधेयक मंजूर झाले आहे. विधानपरिषदेच्या सभागृहात ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा गजर करत जल्लोष साजरा केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भंडारा-गोंदियामध्ये भाजपकडून आचारसंहितेचा भंग

News Desk

राहुल गांधीचे ‘डीएनए’ खराब, भाजप नेत्याची जीभ घसरली

News Desk

राजनाथ सिंग यांनी केला केजरीवाल यांना फोन

News Desk