HW News Marathi
राजकारण

#MarathaReservation : मराठा समाजासाठी ऐतिहासिक दिवस, १६ टक्के आरक्षण जाहीर

मुंबई | मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. एकमताने मराठा आरक्षण विधयेक विधिमंडळात मंजूर झाले आहे. कुठल्याही चर्चेविना मराठा आरक्षण मंजूर झाले आहे. विधेयकाला विरोधकांचा एकमताने पाठिंबा मिळाले आहे. मराठा आरक्षणाच्या एटीआर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या पटलावर मांडला आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांनी एटीआरवर दुपारनंतर चर्चा करू असे म्हटेल आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दुपारीनंतर अधिवेशन सुरू होण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून सभागृहात दाखल झाले. मराठा आरक्षण विधेयकाला सुरुवात झाली. काही वेळातच मराठा आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी पाठिंबा दिला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Results2018 : ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आम्हाला संशय !

News Desk

शिंदे-फडणवीस सरकारकडून बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्यासाठीचे प्रयत्न सुरू

Manasi Devkar

सहा महिने होऊनही सरकारकडे असलेल्या अपेक्षा पूर्ण नाही! – अजित पवार

Aprna