HW News Marathi
राजकारण

शिवसेनेपेक्षा मनसे चांगली !

शिवसेनेपेक्षा मनसे चांगली असल्याचे काँग्रेसनेते मिलिंद देवरा यांनीही जाहिरपणे राज ठाकरे यांचे कौतुक केले आहे. देवरा म्हणाले शिवसेना ही संधीसाधू आहे. निवडणूकी आधी मोदींचे कौतुक करायचे आणि नंतर मात्र मोदींवर टीका करायचे, अशी टीकाही देवरा यांनी केली. शिवसेनेने आपल्या स्वार्थासाठी मोदींचा फायदा घेतला आणि आता मोदींची लोकप्रियता कमी झाल्याने शिवसेना टीका करत असल्याचे देवरा म्हणाले. ते ‘न्यूज 18 लोकमत वाहिनी’शी बोलत होते.

मनसेनं मत विभाजन टाळण्यासाठी आघाडीत यावं हे माझं वैयक्तिक मतं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं होतं. अजित पवारांच्या नंतर काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी देखील मनसेचं कौतुक केलं आहे. मात्र आज झालेल्या अजित पवार आणि राज ठाकरे यांच्या या भेटीमुळे अनेक राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…मग शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन का नाही ?

News Desk

लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची पहिली संयुक्त बैठक

News Desk

मोबाईल घोटाळ्यानंतर आता ३२५ कोटींचा फर्निचर घोटाळा

News Desk