नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर ट्विट करत खुले आव्हान दिले आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, मला संसदेत भाषण करण्यासाठी फक्त १५ मिनिटे इतका वेळ मिळाला तर पंतप्रधान मोदींना माझ्यासमोर उभेही राहता येणार नाही.
मग ते राफेलचे प्रकरण असो वा नीरव मोदीचे पंतप्रधान उभेही राहणार नाहीत असे राहुल म्हणालेत. मोदी सरकारच्या राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याच्या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष सुरुवातीपासूनच बोलत आहेत. खरेदीत आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
फ्रान्समधील डसॉल्ट कंपनीकडून भारताने विमान खरेदीचा निर्णय घेतला. परंतु मोदी सरकारने जास्त रक्कम देऊन विमान खरेदीचा करार केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर कराराशी संबंधित अटी उघड करण्याची मागणी काँग्रेने केली आहे. हे संवेदशील प्रकरण असून या कराराची माहिती सार्वजनिक करण्यास संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी नकार दिला.
PM parliament main khade hone se darte hain. Hume 15 mins ka bhashan mil jaye Parliament house main PM khade nahi ho payenge, chahe wo Rafael ka mamala ho ya, chahe wo Nirav Modi ka mamla ho, PM khade nahi ho payenge: Rahul Gandhi pic.twitter.com/eJKhAMNFqW
— ANI (@ANI) April 17, 2018
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post