HW News Marathi
राजकारण

राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून आणखी २१६० कोटींची मदत

मुंबई | महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी एनडीआरएफ, केंद्र सरकारकडून आणखी २१६० कोटींची मदत दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र यांचे आभार मानले आहे. केंद्र सरकारकडून राज्यातील दुष्काळ निवारणासाठी आतापर्यंत एकूण ४२४८.५९ कोटी रूपये मंजूर झाल्याची माहिती मिळत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतक-यांना नाही तर सरकारमधील मंत्र्यांना मानसोपचाराची गरज !

News Desk

शरद पवार योग्य बोलतात, त्यांचे घर पैशाने भरलेले !

News Desk

गोवा विधानसभेत प्रमोद सावंत आज बहुमत सिद्ध करू शकणार का ?

News Desk