HW News Marathi
राजकारण

मुंबई युथ कॉंग्रेसने केले मोदींना लक्ष

मुंबई | मुंबई युथ कॉंग्रेसच्या वतीने मुंबईत अनेक ठिकाणी पेट्रोल डीझेलच्या वाढत्या किंमतींमुळे तसेच राफेल करार घोटाळ्याला विरोध दर्शविण्यासाठी कॉंग्रेसने पोस्टर बाजी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अंबानी यांचे कार्टून या पोस्टरवर दाखविण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसने जाहीरनाम्यासाठी जनतेकडून मागविल्या सुचना

News Desk

मोदी सरकार २.० : १०० दिवसात काश्मीरमधील कलम ३७० रद्द, तीन तलाक प्रथा बंद

News Desk

शिवसेना-भाजपकडे प्रत्येकी अडीच वर्षे राहणार मुख्यमंत्रीपद ?

News Desk