नवी दिल्ली | देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयावर बोलत असताना ते म्हटले की, ‘नेहरूंमुळेच एक चहावाला पंतप्रधान झाला,’ असे वादग्रस्त विधान करून काँग्रेस नेते शशी थरूर यांनी मोदींवर निशाणा साधला. नेहरुंच्या जीवनावरील ‘नेहरु : द इन्व्हेन्शन’ या थरूर यांनी लिहीलेल्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी वेळी नाव न घेता मोदींवर टीका केली.
If today we have a ‘chaiwala’ as Prime Minister, it’s because Nehru ji made it possible to create the institutional structures through which any Indian can aspire to rise to the highest office in the land: Shashi Tharoor, Congress in Delhi (13.11.2018) pic.twitter.com/tgA1bCFv0t
— ANI (@ANI) November 13, 2018
आपल्या देशातील एक चहावाल पंतप्रधान म्हणून लाभू शकतो, हे केवळ नेहरूंमुळे शक्य झाले आहे. तसेच भारतातील प्रत्येक नागरिकाला सर्वोच्च पदावर पोहोचण्याची इच्छाशक्ती निर्माण होते असे म्हटले आहे. थरूर म्हणाले आहे. थरूर यांच्या विधानानंतर सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे.
If today the govt can boast about Managlyaan, ask who created ISRO. Who decided that even poor India could dare to aim for the skies? Who created the IITs that sent so many bright young men to Silicon Valley that 40% of the start-ups there are helmed by Indians?: S Tharoor(13.11) pic.twitter.com/Iicetto6Bt
— ANI (@ANI) November 13, 2018
थरूर हे नेमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेचा विषय ठरत आहेत. या आधी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे ‘शिवलिंगावर बसलेला विंचवासारखे आहेत’ या शब्दात शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.