HW News Marathi
राजकारण

प्रविण तोगडियांची नवी संघटना

अहमदाबाद | विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरुन गेल्या काही दिवसांपूर्वी उचलबांगडी झालेले प्रवीण तोगडिया सध्या अधिकच आक्रमक झालेले दिसून येत आहेत. रविवारी गुजरातच्या अहमदाबाद येथे प्रवीण तोगडियांनी आपल्या नवीन संघटनेची स्थापना केली. या संघटनेला ‘आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद’ असे नाव देण्यात आले आहे.

प्रवीण तोगडियांची ही नवीन संघटना प्रमुख्याने धार्मिक आणि सामाजिक कामांसाठी चालविण्यात येणात आहे. १४ एप्रिल रोजी विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पराभूत झाल्यापासूनच तोगडिया नाराज होते. त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त केली होती. प्रसंगी त्यांनी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्त्वावरही आपला निशाणा साधण्याचे सोडले नव्हते. एकूणच सर्व घडामोडी नंतर प्रविण तोगडीया यांनी आज नव्या संघटनेची स्थापना केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘धनुष्यबाणा’चे चिन्हा गोठवा; सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाच्या वकीलाने केली मागणी

Aprna

देशभरात मोदींची त्सुनामी, पश्चिम बंगालमध्ये आम्हाला अभूतपूर्व विजय मिळेल !

News Desk

अजित पवारांच्या बंगल्यावर ‘मविआ’ची बैठक सुरू; उद्धव ठाकरेंसह महत्वाचे नेते बैठकीला हजर

Aprna