HW News Marathi
राजकारण

टोपी घालून कोणी नेताजी होत नाही । शोभा डे

नवी दिल्ली | आझाद हिंद सेनेची टोपी घातली म्हणून कोणी नेताजी बनत नाही, अशी टीका लेखिका शोभा डे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटरवरून हॅन्डलवरून हे ट्विट केले आहे. रविवार(२१ ऑक्टोबर) लाल किल्ल्यावर एक कार्यक्रम झाला. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावर तिरंगा फडकवला व त्या दरम्यान मोदींनी आझाद हिंद सेनेची टोपी परिधान केली होती. त्यावर शोभा डे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शोभा डे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. गांधीजींची टोपी परिधान करुन गांधी होता येते का? नेहरुंचे जॅकेट परिधान करुन नेहरु होता येते का ? शोभा डे या काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत, अशीही टीका काही नेटकऱ्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

थेट सरपंचपदांसह ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान

Aprna

विधानपरिषदेच्या मतमोजणीला सुरुवात

News Desk

आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार

News Desk
राजकारण

‘२०२२ पर्यंत रस्ते विकासाचे चित्र पूर्णपणे बदलणार’

Gauri Tilekar

कल्याण | येत्या दहा वर्षात राज्यभरातील सर्व रस्त्याला एकही खड्डे नसणार, असे वक्तव्य सार्वजनिक कामगार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच २०२२ पर्यंत रस्ते विकासाचे चित्र पूर्णपणे बदलेल, असा दावा पाटील यांनी व्यक्त केला आहे. गावात मंत्री येणार ही माहिती मिळताच सर्व सरकारी कर्मचारी कामाला लागतात. रस्ते सुधारण्याची किंवा रस्ते बनवण्याची सूचना नसेल तरी रस्ते बनविले जातात असे धक्कादायक वक्तव्य सार्वजनिक कामगार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

तसेच कल्याण-पडघा रोडवरील बापसाई गावात सुरेश हावरे यांनी उभारलेल्या गृह प्रकल्पातील सदनिकाधारकांना पाटील यांच्या हस्ते चाव्या वाटप करण्यात आले. रस्ते विकसित केल्यावर तीन ते पाच वर्षात रस्ता खराब झाला अथवा रस्त्यावर खड्डे पडल्यास संबंधीत कंपयांकडून रस्ता दुरुस्ती देखभालीचे दायित्व दिले जाणार आहे व खड्डे बुजविण्याची जबाबदारी निश्चित केले जाणार आहे.

Related posts

‘साद घातली तर येऊ देत…,’ शर्मिला ठाकरेचे सूचक विधान

Aprna

मोबाईल घोटाळ्यानंतर आता ३२५ कोटींचा फर्निचर घोटाळा

News Desk

नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

Chetan Kirdat