HW News Marathi
राजकारण

नीरेच्या पाण्यावरून राजकारण नको, पाणी हा प्रत्येकाचा अधिकार !

मुंबई | “पाणी हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे, बारामतीचेच काय कोणाचेही पाणी रोखणे चूकीचे आहे”, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बाजू घेतली आहे. “नीरेच्या पाण्यावरून राजकारण करू नका”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. बारामतीला जाणारे नीरा डाव्या कालव्याचे नियमबाह्य पाणी बंद करण्याचे आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बोलत होते.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गौतम गंभीर पुन्हा अडचणीत, परवानगीशिवायच घेतली प्रचारसभा

News Desk

धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या | खा. अशोक चव्हाण

News Desk

आपल्याच रयतेला फसवून..स्वराज्य कधीच स्थापन करू शकणार नाही !

News Desk