HW News Marathi
राजकारण

पियुष गोयल यांना स्वतःचा फोटो पोस्टरवर आवडत नाही !

मुंबई | केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आज (१८ जानेवारी) मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. दरम्यान, ही पत्रकार परिषद सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेच्या पोस्टरवरून पियुष गोयल यांचा फोटो हटविण्यात आला. “पियुष गोयल यांना स्वतः:चा फोटो पोस्टरवर आवडत नाही”, असे कारण देत हा फोटो हटविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या पोस्टरवर असलेला आशिष शेलार यांचा फोटो देखील लहान करण्यात आला. यावरून मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु होती. दरम्यान, हा सर्व प्रकार नेमका काय आहे ? यामागचे कारण समजणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप ‘या’ मतदारसंघात लक्ष केंद्रीत करणार

Aprna

समविचारी पक्षांनी भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र यावे | अजित पवार

News Desk

अजित पवार निवडणूक लढविणार नाही | शरद पवार

News Desk