HW News Marathi
राजकारण

PM Modi in Shirdi LIVE UPDATES | विविध विकासकामांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ, मोदी शिर्डी दौ-यावर

शिर्डी | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध कामांचे भूमीपूजनदेखील करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्व-हस्ते निवासाची चावी देण्यात आली. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहिले आहेत.

https://www.facebook.com/hwmarathi/videos/559344061180831/

 

LIVE UPDATES |

भाषणाची मराठी भाषेत सुरुवात भाषणाची सांगता मराठीने केली.

आस्था, अध्यात्माला विकासाशी जोडण्याचा प्रयत्न– मोदी

शेतीबरोबर पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न– मोदी

आधीच्या सरकारने जनतेच्या हिताचा विचार केला नाही – मोदी

महाराष्ट्र सरकाराला केंद्र सरकार करणार संपुर्ण मदत – मोदी

आजारपणात सरकार गरीब जनतेसोबत – मोदी

२०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दीष्ट – मोदी

वेगाने काम करणारे सरकार असल्यामुळे हे शक्य झाले आहे – – मोदी

गेल्या ४ वर्षात १ कोटी २५ लाख घरे बांधली – मोदी

साईंच्या शिर्डीमधून पंतप्रधान मोदींचा कॉंग्रेसला टोला – मोदी

कॉंग्रेस सरकारला इतकी घरे बांधायला २० वर्षे लागली असती – मोदी

साईबाबांची शेवटपर्यंत सेवा करणा-या त्या सदपुरुषांना कधीच कोण विसरु शकत नाही. साईबाबांचे एक ब्रीद वाक्य होते. सबका मालिक एक – मोदी

ज्याप्रकारे आपण सर्व दस-याच्या या शुभ दिनी मला भेटायला आले. मी तुमचं प्रेम बघून भारावून गेलो आहे. तुमचे हे प्रेम मला काम करायची शक्ती देते. दस-या सोबतचं आपण आज साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षाच्या समारोपाला उपस्थित रहाण्याचे भाग्य मला लाभले. जशी तुमच्या मनात माझ्याविषयी आपुलकीची भावना आहे तशीच प्रत्येक व्यक्ती विषयी माझ्या मनात आहे – मोदी

साईंच्या पावण भुमितून सर्व जनतेला माझा नमस्कार – मोदी

मोदींच्या भाषणाला सुरुवात.

राज्यातील २९ जिल्ह्यातील पंतप्रधान आवास घरकुल योजनेतील घरकुलाचे ई-वितरण

लातूरकरांशी संवाद साधताना आयुष्यमान भारत योजनेची मोदींनी दिली जनतेला विस्तृत माहिती.

साता-याशी आपले असलेले नाते, मोदींनी दिला आठवणींना उजाळा.

महाराष्ट्राच्या विविध भागातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान मोदींचा मराठी भाषेत संवाद.

नागपूरमध्ये इ-गृहप्रवेश

महिलांसाठी अनेक योजना आणणार- मोदी

सोलापूर मधील लाभार्थ्यांशी मोदींचा संवाद.

लाइट कनेक्शन आले आहेत का, पाणी नीट आहे का, यांसारख्या अनेक विषयांची विचारपूस.

मी तुमचा भाऊ मला सांगा, तुम्हाला कुणाला या योजनेसाठी लाच द्यावी लागली आहे का ?

कसे वाटत आहे तुम्ही पक्क्या घरात रहायला आलात ?- मोदी

घरकुल लाभर्थ्यांचा मोदींशी संवाद.

पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील जनतेशी मराठी भाषेत संवाद.

साई संस्थांच्या नाण्यांचे मोदींच्या हस्ते अनावरण.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरलावून सेनेला घरचा आहेर

News Desk

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांचा प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

Aprna

अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह टीकेनंतर सुप्रिया सुळेंची संयमी प्रतिक्रिया म्हणाल्या…

Aprna