HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदी शिवलिंगावर बसलेल्या विंचवासारखे !

बंगळुरू | काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे ‘शिवलिंगावर बसलेला विंचवासारखे आहेत’ या शब्दात शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. म्हणून मानतात असे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी रविवारी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘The Paradoxical Prime Minister’ या पुस्तकाबद्दल थरूर बोलत होते. बंगळुरू साहित्य महोत्सवात बोलतांना शशी थरूर म्हणाले, “निनावी आरएसएसच्या एका सुत्राने पत्रकाराला सांगितले होते कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे शिवलिंगावर बसलेला विंचवासारखा आहे. आपण त्याला आपल्या हाताने काढून टाकू शकत नाही आणि चप्पलेने देखील मारू शकत नाही. “

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दाल में कुछ काला है!

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरेंना उमेदवारी

News Desk

राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून आज उमेदवारी अर्ज भरणार

News Desk