HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरच्या रणनितीचा वापर करतात !

इचलकरंजी | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी केल्यानंतर काय मिळाले, किती काळा पैसा भारतात आला, असे अनेक सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घाणाघाती हल्ला केला आहे. राज ठाकरे यांची इचलकरंजी येथे आज (१६ एप्रिल) जाहीर आयोजित करण्यात आली होती. या सभेत नोटाबंदी, जीएसटी, नमामी गंगे, स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया आणि स्वच्छ भारत आदी योजनांबद्दल मोदीं निवडणुकीच्या सभेत का बोलत नाही? असे प्रश्नविचारून मोदींना कचाट्यात पडण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला

मोदी हे हिटलरची रणनितीचा वापर करत त्यांच्या योजनांचा प्रसार सिनेमा, रेडिओद्वारे प्रचार करत असल्याचा दावा राज ठाकरेंनी त्यांच्या सभेत केला आहे. नोटाबंदीमुळे देशातील पाच कोटी जनतेच्या नोकऱ्या गेल्या असही ते म्हणाले. नोटाबंदीचा निर्णय मंत्रीमंडाळाला आणि आरबीआय बॅंकेच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून केलेला निर्णय आहे. असही पुढे त्यांनी सांगितले.

 

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 

  • देशातील लोकशाही संकटात आहे, न्यायाधिशांनी पत्रकारपरिषद का घेतली?
  • २०१४मध्ये जे झाले झाले पुन्हा देशातील जनतेने ती चूक करायचे नाही.
  • हिटलरप्रमाणे मोदी देखील त्यांच्या योजना सिनेमातून प्रचार करत होता (पॅड मॅन, टॉयलेट एक प्रेम कथा ) यादी सिनेमाची नावे घेऊन टीका केली
  • हिटलरप्रमाणे मोदी देखील मन की बात करत आहेत.
  • लोकशाहीचा पाया उद्धवस्त करण्याचा शहा आणि मोदींनी प्रयत्न केला
  • अमित शहा यांनी सांगिते २०० ते ३०० दहशतवादी मारल्याचा दावा केला
  • भारतीय वायुसेने बालाकोटावर केलेल्या हल्ला नक्की किती दहशतवादी मरण पावले यांचा अकडाबाबात खोटी माहिती दिली गेली
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी एकही पत्रकार परिषद केले नाही
  • नोटाबंदी ९९.३ टक्के पैसे परत आल्याचे आरबीआयने सांगितले
  • स्वच्छ भारता या योजनेच्या नाव खाली जनतेकडून पैसे वसूल करत आहेत.
  • देशातील जनतेला आश्वास देऊन फसविण्याचे काम करतात, मोदींनी केले
  • ८ लाख ५० हजार शौचालय एका वर्षात बिहार मध्ये बांधल्याचा दावा मोदींनी बिहारच्या एका कार्यक्रमात म्हटले होते
  • अशा नेत्यांना निवडून देऊन का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला
  • लोकांशी खोटे बोलून मते मिळविता, आणि त्यानंतर परत एक चकार शब्द देखील बोलत नाही
  • मेकिंग इंडिया, स्टार्टअप इंडिया, नामी गंगे याबाबत मोदी सभेत का बोलत नाही, सैन्याच्या नावे मत मागत आहेत
  • नोटाबंदी, जीएसटी लागू केल्यानंतर तुम्हाल मिळाले तर काय सांगा
  • नोटाबंदीच्या निर्णयाने लाखो तरुण बेरोजगार झाले
  • २०१४ सालापासून २०१९ भाजपने वापरलेल्या किती पैसे वापरले यांनी केलेल्या खर्च सांगा
  • देशातील काळापैसा परत आण्यासाठी नोटाबंदी केली
  • आरबीआय गव्हर्नरला देखील मोदींनी नोटाबंदीचा निर्यण सांगितला नाही
  • आरबीआय गव्हर्नर यांनी मोदीच्या काळात राजीनामे दिले
  • देशातल्या पंतप्रधानाला झटका आला आणि त्यांनी नोटाबंदी केली.

  • सर्व मंत्रीमंडळाला धोक्यात ठेवुन निर्णय घेतला.

  • तुमच्या हातात सगळी व्यवस्था असतांना तुम्हाला काळा पैसा कुठे आहे हे कसे माहीत नाही

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा; विरोधकांची घोषणांनी विधानभवनाचा परिसर दणाणला

Aprna

मोदी – फडणवीस हत्येचा कट ही केवळ अफवा

News Desk

राजू शेट्टींना सरकारकडून चर्चेचे निमंत्रण; चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित

Chetan Kirdat