HW Marathi
राजकारण

राहुल गांधींकडून डीआरडीओचे कौतुक अन् पंतप्रधान मोदींना ‘वर्ल्ड थिएटर डे’च्या शुभेच्छा !

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२७ मार्च) संपूर्ण देशाला संबोधित करत भारताने अंतराळात केलेल्या अभूतपूर्व कामगिरीची माहिती दिली आहे. ‘अंतरिक्ष महाशक्ती’ म्हणून भारताचा उदय झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना म्हटले आहे. भारतीय शास्त्रज्ञांना अंतराळातील ३०० किमी अंतरावरील ‘लो अर्थ ऑर्बिट’मधील लाइव्ह सॅटेलाईट पाडण्यात यश आले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी डीआरडीओचे कौतुक केले आहे. दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींना ‘वर्ल्ड थिएटर डे’च्या शुभेच्छा देत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींची फिरकी देखील घेतली आहे.

Related posts

तुमचा आशीर्वाद मिळाला तर लोकार्पणसुद्धा मीच करेन !

News Desk

पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी राजकीय पक्षांची चढाओढ

News Desk

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज

अपर्णा गोतपागर