HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

वायनाडमध्ये राहुल गांधी विरोधात २ ‘राहुल गांधी’ तर १ ‘गांधी’ निवडणुकीच्या रिंगणात

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी (४ एप्रिल) केरळच्या वायनाडमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वायनाडमधून राहुल गांधी यांच्या विरोधात तीन उमेदवार आहेत. त्या तिघांचे ही नाव राहुल यांच्या नावाशी मिळते जुळते आहे.

वायनाडमधून के. ई. राहुल गांधी, त्रिसूरचे के. एम. शिवप्रसाद गांधी आणि अगीला इंडिया मक्कमल कझगम पार्टीचे सदस्य कोयंबतूरचे के. के. राहुल गांधी हे तिन्ही गांधी निवडणुकीच्या मैदानात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात लढणार आहे. यांच्या मिळत्या-जुळत्या नावांमुळे निवडणुकीवर परिणाम पडण्याची शक्ता वर्तवली जाते आहे.

 

Related posts

‘सोशल मीडीयाचा वापर करुन भाजपची सत्ता उलथवून टाकू’ – हार्दिक पटेल

News Desk

मी पहिल्यांदा पाहिले की, संसदेत “आँखों से गुस्ताखियाँ होती है !

News Desk

‘पूरा बहुमत आएगा…’ मोदींवरचे हे रॅप सॉंग नक्की पहा

News Desk