HW News Marathi
राजकारण

पहा…मुलींनंतर आता डास पळविणार आमदार राम कदम

मुंबई | भाजप आमदार राम कदम यांनी आता डास पळविण्यासाठी एक नवीन शक्कल लढवली आहे. इमारतींच्या वॉचमेन्सच्या काळजी पोटी राम कदम आता विनामूल्य ओडोमॉस विकत आहेत.

https://www.facebook.com/ram.kadam/videos/1135398716636326/UzpfSTEwMDAwOTc5MTcwNDkwNDo3Njc2MjIzMjY5MDc0ODQ/?id=100009791704904

पहा…काय म्हणाले राम कदम ?

“मच्छरसे सभी वॉचमन और लिफ्टमैन बच सके इसलिए मुफ्तमें ओडोमास क्रीम का निरंतर वितरण ! तथा स्वछता के प्रति जनजागरण”, असे म्हणत राम कदम यांनी एक व्हिडिओ तयार केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना २०१९ ची निवडणूक ‘स्वबळावर लढणार’

News Desk

“2014 आणि 2019 मध्ये युती भाजपमुळेच तुटली, शिवसेनेमुळे नाही,” शेवाळेंच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

Aprna

पुलवामा हल्ला हा निवडणुकांसाठी मोदींनी केलेला पूर्वनियोजित कट !

News Desk