नवी दिल्ली | मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. सर्व पक्षांनी मोर्चे बांधणी आणि प्रचारासाठी सुरुवात केली आहे. मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निडवणुकीसाठी आता शिवसेना देखील सज्ज झाली असून सेनेने आज (१५ ऑक्टोबर)ला पहिली उमेदवारांची यादी जारी केली आहे.
Shiv Sena releases first list of its candidates for #MadhyaPradesh state assembly elections, scheduled to be held on 28 November. pic.twitter.com/D3escBOEOn
— ANI (@ANI) October 15, 2018
या सेनेच्या पहिल्या यादीत २१ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेकडून यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. तसेच उमेदवारांची दुसरी यादी २५ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार असल्याचे माहिती यावेळी दिली आले. नोव्हेंबर महिन्यात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेशमध्ये गेल्या १५ वर्षापासून भाजपची सत्ता आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.