HW News Marathi
राजकारण

शिवसेना कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार

कर्नाटक | शिवसेनेने गोवा, उत्तर प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकी लढवल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून दुसऱ्या राज्यातील विधानसभा निवडणूक लढवणार आहे.

त्यानंतर शिवसेना आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणा आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.

शिवसेना महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. कर्नाटकात सुद्धा शिवसेना ५० ते ५५ ऐवढ्या जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. तसेच शिवसेनेने गुजरात विधानसभा निवडणुकी सर्व जागा लढवल्या होत्या. पण, या निडणुकीत शिवसेना अपयश आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अहमदनगरच्या जागेवरून राष्ट्रवादीत मतभेद ? 

News Desk

“हे सरकार षंड आणि नामर्दासारखे…”, संजय राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

Aprna

ईव्हीएमच्या मुद्द्यावरून शरद पवार, अजित पवार यांच्यातच मतभेद

News Desk