नवी दिल्ली | आयएनएक्स घोटाळा प्रकरणी माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांना तिहार कारागृहात पाठवण्याची सीबीआयची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तर चिदंबरम यांना ५ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीतच ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. या प्रकरणी चिदंबर यांनी तिहार कारगृहात पाठविण्यावर आज (३ सप्टेंबर) सुनावणी सुरू असताना न्यायालायने हा निर्णय दिला आहे.
CBI tells Supreme Court that it does not want any further custody of Congress leader #PChidambaram and he should be sent to Tihar under judicial custody. Supreme Court directs Congress leader P Chidambaram to remain in CBI custody till September 5. (File pic) pic.twitter.com/8lrNSHpVpI
— ANI (@ANI) September 3, 2019
या प्रकरणी चिदंबरम यांच्या विनंतीवर दखल केलेल्या याचिकेवर काल (२ सप्टेंबर) झालेल्या सुनावणीदरम्यान हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला दिले होते. न्यायालयाने असे म्हटले की, कनिष्ठ न्यायालायने जर चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळाला तरच त्यांना तिहार तुरुंगात पाठवू नये, त्याऐवजी त्यांनी घरी स्थानबद्ध करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने चिदंबरम यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.