नागपूर | नागपुरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला नागपुरमध्ये सुरुवात झाली आहे. विजयादशमीनिमित्त नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सरसंघचालक यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.
नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली आहे. शिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य मान्यवरांनी संघाच्या गणवेशात कार्यक्रमात उपस्थित दर्शवली आहे.
Nagpur: Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) Chief Mohan Bhagwat and Union Minister Nitin Gadkari at RSS Vijayadashami Utsav. #Maharashtra pic.twitter.com/uPhj0eNJnD
— ANI (@ANI) October 18, 2018
Nagpur: Visuals of 'Path Sanchalan" (route march) on the occasion of RSS Vijayadashami Utsav. RSS Chief Mohan Bhagwat also present. #Maharashtra pic.twitter.com/2VGrY8SzsS
— ANI (@ANI) October 18, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.