HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल, ‘लक्ष्मण किला’ येथे जाण्यासाठी रवाना

अयोध्या | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्येत दाखल झाले आहेत. ते आता त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी ‘लक्ष्मण किला’ येथे जाण्यासाठी संपूर्ण बुलेट प्रूफ गाडीतून रवाना झाले आहेत. या बुलेट प्रूफ गाडीत केवळ ठाकरे कुटुंबीयच असणारा आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्यात २५ नोव्हेंबरला अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे आज सकाळी ११ च्या सुमारास आपल्या कुटुंबासह उद्धव ठाकरे अयोध्येसाठी रवाना झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मीच नव्हे तर माझ्यासोबत काँग्रेसचे ७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील

News Desk

सरकार व रिझर्व्ह बँकेतील संघर्षाच्या तलवारी ‘म्यान’ झाल्या आहेत !

News Desk

अमेठीतून राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

News Desk