नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (६ ऑगस्ट) लोकसभेत कलम ३७० हटविणे आणि जम्मू काश्मीरचे विभाजन प्रस्ताव मांडला . शहा यांनी हे विधेयक मांडल्यानंतर सभागृहात या विधेयकावरू विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. या विधेयकाला राज्यसभेत काल (५ऑगस्ट) १२५ विरूद्ध ६१ अशी मते मिळाली होती.
https://www.facebook.com/hwnewsmarathi/videos/2343467439304731/
LIVE
- संविधानातील कलम ३ चे मनिष तिवारींनी उल्लंघन केले
- युपीए सरकारने कधीच बेकायदेशीर काम केले नाही – मनिष तिवारी
- संयुक्त राष्ट्र संघात काश्मीरचा मुद्दा विलंबित – मनिष तिवारी
- विभाजनासाठी काश्मीरच्या विधानसभेची मंजूर आवश्यक – मनिष तिवारी
Manish Tewari: That you can revoke Article 371 tomorrow? By imposing President’s rule in the north eastern states, and using the rights of their Assemblies in the Parliament, you can scrap Article 371 too? What kind of Constitutional Precedent are you setting in the country? https://t.co/7olq8LnROO
— ANI (@ANI) August 6, 2019
- जम्मू-काश्मीरच्या विधयेकाला काँग्रेसने विरोध केला
- सरकारने रातोरात नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेसने केला
- काश्मीर बाबात कोणतीही तोडजोड नाही – शहा
- संसदेला जम्मू-काश्मीरबाबत कायदे करण्याचा अधिकार असल्याचे आहे – शहा
Home Minister Amit Shah in Lok Sabha: Parliament has the right to make laws on Jammu & Kashmir. https://t.co/SQmM5ZJqGs
— ANI (@ANI) August 6, 2019
- जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग- शहा
Union Home Minister Amit Shah in Lok Sabha: Jammu & Kashmir is an integral part of Union of India. Kashmir ki seema mein PoK bhi aata hai…Jaan de denge iske liye! https://t.co/7zyF4I0eQn
— ANI (@ANI) August 6, 2019
- काश्मीर सीमा निश्चित केली आहे, यात पाकव्यात येतो, काश्मीरप्रश्नी प्राणाचे बलिदान देण्यास आम्ही तयारअसे विधान शहांनी सभागृहात केले आहे.
- काश्मीरसाठी जीव देण्यासाठी तयार असल्याचे शहा सभागृहात म्हटले
- विरोधकांनी या प्रस्ताववर गोंधळ घातला
Union Home Minister Amit Shah moves the resolution to revoke #Article370 in Jammu and Kashmir, in Lok Sabha. pic.twitter.com/aRzAMul64G
— ANI (@ANI) August 6, 2019
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत कलम ३७० हटविणे आणि जम्मू काश्मीरचे विभाजन प्रस्ताव मांडले
- काँग्रेसने त्यांच्या सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीज जारी केली आहे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.