HW News Marathi
राजकारण

#Article370Abolished Live : कलम ३७० हटविणे आणि जम्मू काश्मीरचे विभाजन प्रस्ताव शहांनी लोकसभेत मांडले

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (६ ऑगस्ट) लोकसभेत कलम ३७० हटविणे आणि जम्मू काश्मीरचे विभाजन प्रस्ताव मांडला . शहा यांनी हे विधेयक मांडल्यानंतर सभागृहात या विधेयकावरू विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. या विधेयकाला राज्यसभेत काल (५ऑगस्ट) १२५ विरूद्ध ६१ अशी मते मिळाली होती.

https://www.facebook.com/hwnewsmarathi/videos/2343467439304731/

LIVE

 

  • संविधानातील कलम ३ चे मनिष तिवारींनी उल्लंघन केले
  • युपीए सरकारने कधीच बेकायदेशीर काम केले नाही – मनिष तिवारी
  • संयुक्त राष्ट्र संघात काश्मीरचा मुद्दा विलंबित – मनिष तिवारी
  • विभाजनासाठी काश्मीरच्या विधानसभेची मंजूर आवश्यक – मनिष तिवारी

  • जम्मू-काश्मीरच्या विधयेकाला काँग्रेसने विरोध केला
  • सरकारने रातोरात नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेसने केला
  • काश्मीर बाबात कोणतीही तोडजोड नाही – शहा
  • संसदेला जम्मू-काश्मीरबाबत कायदे करण्याचा अधिकार असल्याचे आहे – शहा

  • जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग- शहा

 

  • काश्मीर सीमा निश्चित केली आहे, यात पाकव्यात येतो, काश्मीरप्रश्नी प्राणाचे बलिदान देण्यास आम्ही तयारअसे विधान शहांनी सभागृहात केले आहे.
  • काश्मीरसाठी जीव देण्यासाठी तयार असल्याचे शहा सभागृहात म्हटले
  • विरोधकांनी या प्रस्ताववर गोंधळ घातला

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत कलम ३७० हटविणे आणि जम्मू काश्मीरचे विभाजन प्रस्ताव मांडले
  • काँग्रेसने त्यांच्या सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीज जारी केली आहे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप आरपीआयला सत्तेवर आणा !

News Desk

केजरीवालांवर ६ कोटींना लोकसभेचे तिकीट विकल्याचा गंभीर आरोप

News Desk

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

News Desk